गणेशोत्सववासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्योकता नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

ज्या नागरिकांनी कोविड लसीच्या् दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्याी नाहीत, त्यां्नी मात्र जिल्हकयात प्रवेशापूर्वी ७२ तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगणं आवश्यक आहे. परंतु, १८ वर्षाखालील मुलांच लसीकरण होत नसल्याान त्यांवच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही, असंही मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलंय. गणेशोत्सव 2021 साठी मार्गदर्शक सूचनांच पालन करुन हा सण साजरा करण्यालत यावा अस मंजुलक्ष्मी यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunchपर Follow करें …

  • Website Designing