माळशेज घाट सर्वोत्तम कामगिरी असलेलं पर्यटक निवास म्हणून प्रमाणित

महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यात माळशेज घाट पर्यटक निवासाला एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी असलेलं पर्यटक निवास म्हणून प्रमाणित केलं आहे.

महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यात माळशेज घाट पर्यटक निवासाला एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी असलेलं पर्यटक निवास म्हणून प्रमाणित केलं आहे.

महाबळेश्वर पर्यटक निवासाला नोव्हेंबरमधल दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम पर्यटक निवास म्हणून गौरविण्यात आलं तर पानशेत पर्यटक निवासाला एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम कामगिरी असलेलं पर्यटक निवास म्हणून गौरविण्यात आलं आहे.

सोशल मीडिया पर अपडेट्स के लिए Facebook (https://www.facebook.com/industrialpunch) एवं Twitter (https://twitter.com/IndustrialPunchपर Follow करें …

 

  • Website Designing